Devendra Fadnavis Tweet | फडणवीसांनी एका ट्विटमध्ये सांगितलं विजयाचं रहस्य | Sakal Media राज्यसभेची सहावी जागा भाजपने जिंकली. ही जागा जिंकल्यानंतर एका ट्विटमध्येच फडणवीसांनी आपल्या विजयाचं रहस्य सांगितलं आहे.